SSC CGL & CHSL परीक्षांच्या निकालांची तारीख जाहीर

0

एसएससी सीजीएल आणि सीएचएसएल परीक्षांच्या निकालांची तारीख जाहीर करण्यात आली आहे. निकालाची सर्व माहिती उमेदवार अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर पाहू शकतील. आयोगाने नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२१ या महिन्यात आयोजित होणाऱ्या सर्व विविध परीक्षा / स्किल टेस्टचे टाइमटेबल देखील जारी केलं आहे.

नोटिफिकेशननुसार, एसएससी सीएचएसएल २०१८ फायनल परीक्षेचा निकाल ३० सप्टेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे. याव्यतिरिक्त SSC CGL 2020 टियर १ परीक्षेचा निकाल ११ डिसेंबर २०२१ रोजी जाहीर केला जाणार आहे. यापूर्वी आयोगाने सीजीएलच्या घोषणेची तारीख ३१ डिसेंबर असल्याचे जाहीर करण्यात आले होते. पण आता ही तारीख बदलण्यात आली आहे. एसएससीने अलीकडेच प्रोव्हिजनल आन्सर-की देखील जारी केली होती. लवकरच फायनल आन्सर-की देखील जारी करण्यात आली आहे.

कंबाइंड हायर सेकेंडरी (१०+२) लेवल २०१९ टियर II परीक्षा आणि सीएचएसएल २०२० टियर १ परीक्षेचा निकाल अनुक्रमे ३० सप्टेंबर आणि ३० नोव्हेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे. आयोगाच्या अधिसूचनेनुसार, दिल्ली पोलीस विभागात सब इन्स्पेक्टर आणि सीएपीएफ परीक्षा २०२० (पीईटी/पीएसटी) चा निकाल ३० सप्टेंबर रोजी घोषित केला जाईल, तर दिल्ली पोलीस मध्ये कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव) पुरुष आणि महिला परीक्षा २०२० चा अंतिम निकाल ३१ ऑक्टोबर रोजी घोषित केला जाणार आहे.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक 

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.