दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मध्ये 393 पदांची भरती

0

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर विभाग येथे GDMO, अप्रेंटिस पदांच्या एकूण 393 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. GDMO पदाकरिता अर्ज व्हॉट्सअॅप द्वारे पाठवायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2021 आहे. अप्रेंटिस पदाकरिता ऑनलाईन नोंदणी पद्धतीने करायचा आहे. नोंदणी करण्याची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर 2021 आहे.

एकूण जागा : 393  

पदाचे नाव : GDMO, अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता – 10th or equivalent/ MBBS (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण – नागपूर

अर्ज पद्धती – ऑनलाईन/ व्हॉट्सअॅप

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 

    • GDMO – 13 सप्टेंबर 2021
    • अप्रेंटिस – 5 ऑक्टोबर 2021

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा 1.  

जाहिरात पहा 2.   

 

नोंदणी

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.