MPSCTestSeries.in | पोर्टल वर आपले स्वागत आहे.
MPSCTestSeries इथे आपल्याला MPSC तसेच विविध परीक्षांची माहिती, सरकारी नोकऱ्यांच्या जाहिराती,त्यांचा अभ्यासक्रम, परीक्षांचे निकाल,नियमित महत्वाच्या चालू घडामोडी, नोकऱ्या संदर्भातील बातम्या, तसेच यशस्वी विद्यार्थ्यांचे अनुभव या सर्व गोष्टी विनामूल्य ( Free Job Alert ) बघायला मिळतील.
याचा प्रत्येक विद्यार्थ्याने अवश्य लाभ घ्यावा तसेच आपल्या मित्र-मैत्रिणींना सुद्धा सांगावे. स्पर्धेच्या युगात अपडेट राहण्यासाठी या वेब पोर्टलचा तुम्हाला नक्कीच लाभ होईल असा आम्हाला विश्वास आहे.