डाक विभागात 1899 रिक्त पदांची भरती सुरू – 10वी ते पदवीधर उत्तीर्णांना सरकारी नोकरीची संधी!!

Indian Postal Department Recruitment 2023

1

Indian Postal Department Recruitment 2023

 

भारतीय टपाल विभाग नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार भारतीय टपाल विभाग मधील रिक्त 1899 असलेली पदे भरण्याकरिता आयोजित परीक्षेसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 डिसेंबर 2023 आहे.

एकूण जागा : 1899

पदाचे नाव & तपशील: पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी टास्किंग स्टाफ

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:  18 ते 27 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारतातील स्थान

Fee: 100/-

अर्ज पद्धती: ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख: 10 नोव्हेंबर 2023

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 9 डिसेंबर 2023

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

1 Comment
  1. Arti DHIRAJ VAGHELA says

    Kya sab k liye he ???

Leave A Reply

Your email address will not be published.