इंटेलिजन्स ब्यूरो Junior Intelligence Officer निकाल जाहीर, चेक करा!

Intelligence Bureau Recruitment Result

0

Intelligence Bureau Recruitment Result

गृह मंत्रालयाने (MHA) IB ACIO पदांसाठी परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. 17 आणि 18 जानेवारी रोजी परीक्षा घेण्यात आली होती. आता, MHA ने सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी ग्रेड-II/कार्यकारी साठी निकाल जाहीर केला आहे. दिलेल्या तारखांना परीक्षेला बसलेले उमेदवार खालील लिंक वरून निकाल डाउनलोड करू शकतात.

जाहिरातीमध्ये प्रकाशित केलेल्या परीक्षेच्या योजनेच्या अनुषंगाने इंटेलिजन्स ब्यूरो Junior Intelligence Officer निकाल जाहीर केला आहे. हा निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

IB निकाल जाहीर येथे चेक करा

 

 Download IB JIO Result 2023


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.