‘या’ पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी; NCCS पुणे येथे विविध रिक्त पदांची भरती!

NCCS Pune recruitment 2023

0

NCCS Pune recruitment 2023

नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, पुणे अंतर्गत “शास्त्रज्ञ” पदाच्या एकूण 22 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2023 आहे.

एकूण जागा : 22 जागा

पदाचे नाव : शास्त्रज्ञ

शैक्षणिक पात्रता  :शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट: 

  • शास्त्रज्ञ ‘G’ – 58 वर्षे
  • शास्त्रज्ञ ‘E’ – 55 वर्षे
  • शास्त्रज्ञ ‘D’ – 45 वर्षे
  • शास्त्रज्ञ ‘C’ – 40 वर्षे
  • शास्त्रज्ञ ‘B’ – 35 वर्षे

नोकरी ठिकाण:  पुणे (Pune)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जानेवारी 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता : एनसीसीएस कॉम्प्लेक्स, एस.पी. पुणे युनिव्हर्सिटी कॅम्पस, गणेशखिंड, पुणे – 411 007

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.