Browsing Tag

सायन्स

‘या’ पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी; NCCS पुणे येथे विविध रिक्त पदांची भरती!

नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, पुणे अंतर्गत “शास्त्रज्ञ” पदाच्या एकूण 22 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी…