जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा अंतर्गत “या” पदांची नवीन भरती; अर्ज करा!

Jilhadhikari Karyalay Bhandara recruitment 2023

0

Jilhadhikari Karyalay Bhandara recruitment 2023

जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा अंतर्गत “विशेष सहायक सहकारी अभियोक्ता” पदाच्या 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी 2023 आहे.

एकूण जागा : 10 जागा

पदाचे नाव : विशेष सहायक सहकारी अभियोक्ता

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:

  • मागासवर्गीय उमेदवारासाठी  – 43 वर्षे 
  • इतर उमेदवारांसाठी – 38 वर्षे

नोकरी ठिकाण:  भंडारा

अर्ज पद्धती : ऑफलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:  17 जानेवारी 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सहायक संचालक व सरकारी अभियोक्ता कार्यालय, भंडारा

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.