NABARD अंतर्गत 162 रिक्त पदांची भरती – ऑनलाईन अर्ज NABARD Bharti 2021

0

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अंतर्गत सहाय्यक व्यवस्थापक, व्यवस्थापक पदांच्या एकूण 162 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 ऑगस्ट 2021 आहे.

एकूण जागा : 162 रिक्त जागा 

पदाचे नाव: सहाय्यक व्यवस्थापक, व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता: मूळ जाहिरात बघावी

नोकरी ठिकाण: मूळ जाहिरात बघावी

अर्ज पद्धती :  ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : 17 जुलै 2021

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 7 ऑगस्ट 2021 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  Online

रिक्त पदांचा तपशील – NABARD Vacancies 2021

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.