सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया अंतर्गत या पदांकरिता भरती; त्वरित अर्ज करा!!

Supreme Court Of India Recruitment 2024

0

Supreme Court Of India Recruitment 2024

सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया (SCI) अंतर्गत “सहाय्यक निबंधक” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 आहे.

 

पदाचे नाव : सहाय्यक निबंधक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 56 वर्षे

अर्ज पद्धती : ऑफलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 एप्रिल 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, टिळक मार्ग, नवी दिल्ली-110001 नवीनतम साठी दक्षता मंजुरी

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.