Sangli Job Fair 2021 | सांगली ऑनलाईन रोजगार मेळावा 2021

0

सांगली येथे आर्थिक सल्लागार करीता पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा – 3 चे आयोजन करण्यात आलेले आहे. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वर नोंदणी करावी. पात्र उमेदवारांनी मेळाव्यासाठी हजर राहावे. मेळाव्याची तारीख 28 ते 29 जुलै 2021 आहे.

पदाचे नाव –आर्थिक सल्लागार 

पद संख्या – 50+ जागा

पात्रता – सरकारी आणि खासगी नियोक्ता

शैक्षणिक पात्रता – SSC, HSC, Gradute, Post-Graduate

अर्ज पध्दती – ऑनलाईन

नोकरी ठिकाण – सांगली

राज्य – महाराष्ट्

विभाग – पुणे

जिल्हा – सांगली (Sangli)

ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख – 28 ते 29 जुलै 2021 आहे.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.