पोस्ट विभाग GDS 2428 पदांचा निकाल जाहीर ! Maharashtra Postal Exam Result 2021

Maharashtra Postal Exam Result 2021

0

Maharashtra Postal Exam Result 2021 :

महाराष्ट्र टपाल विभाग अंतर्गत डाक सेवक पदाचा निकाल आज जाहीर करण्यात आलेला आहेत. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे. 2428 पोस्ट्स महाराष्ट्र ग्रामीण डाक सेवक रिजल्ट प्रकाशित येथे खालील लिंक वर चेक करा ! हि भरती औरंगाबाद, बीड, भुसावळ, धुळे, जळगाव, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, आरएमएस एल डीएन भुसावळ, गोवा, कोल्हापूर, रत्नागिरी, आरएमएस बीएम डीएन सांगली, मिराज, सिंधुदुर्ग, मुंबई पूर्व, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण, अकोला, अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, नागपूर शहर, नागपूर मोफ्युसिल, वर्धा, यवतमाळ, मालेगाव, नाशिक, नवी मुंबई, पालघर, रायगड, ठाणे, अहमदनगर, पंढरपूर , पुणे शहर पश्चिम, पुणे शहर पूर्व, पुणे मोफ्युसिल, सातारा, श्रीरामपूर आणि सोलापूर विभाग अंतर्गत होत आहे.

 

दिलेल्या PDF मध्ये उमेदवारांचे नाव, पर्सेंटेज, डिव्हिजन आणि अन्य माहिती दिलेली आहे, तरी उमेदवारांनी PDF डाउनलोड करून आपला निकाल काळजीपूर्वक बघावा !

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Click Here To Download GDS Maharashtra Result    

Previous Update – Maharashtra Postal Circle Merit list

 

 

यादी डाउनलोड – 1 (पोस्टमन/ मेल गार्ड) – https://bit.ly/3xLOQ7r

 

यादी डाउनलोड – 2  https://bit.ly/3EgZu8X

 


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.