जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (JNPA) अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची भरती सुरू

JNPA Recruitment 2022

0

JNPA Recruitment 2022

JNPT Bharti 2022: जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण अंतर्गत कायदेशीर सहाय्यक पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2022 आहे.

एकूण जागा :  02

पदाचे नाव:कायदेशीर सहाय्यक

शैक्षणिक पात्रता: LLB with at least one year working experience (Refer PDF)

वेतन श्रेणी : रु. 25000/-

अर्ज पद्धती :ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता : cma@jnport.gov.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख:15 मे 2022

JNPA Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेलीJNPA Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.