SNDT महिला विद्यापीठ भरती नवीन जाहिरात प्रकाशित; त्वरित अर्ज करा

SNDT Womens University Recruitment 2022

0

SNDT Womens University Recruitment 2022

SNDT Womens University Bharti 2022 :SNDT वुमेन्स यूनिवर्सिटी मुंबई अंतर्गत वित्त आणि लेखाधिकारी, डीन, क्रीडा आणि शारीरिक शिक्षण संचालक पदांच्या 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मे 2022 आहे.

एकूण जागा : 03

पदाचे नाव:वित्त आणि लेखाधिकारी, डीन, क्रीडा आणि शारीरिक शिक्षण संचालक

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: मुंबई

Fee:

  • खुल्या प्रवर्गासाठी – रु. 1000/-
  • राखीव प्रवर्गासाठी – रु 500/-

अर्ज पद्धती :ऑफलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:27 मे 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : निबंधक (अतिरिक्त प्रभार), S.N.D.T. महिला विद्यापीठ, आवक-जावक विभाग, 01, एनटी रोड, न्यू मरीन लाइन्स, मुंबई – 400 020

SNDT Womens University Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली SNDT Womens University Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

Short Notice  

 

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.