भारतीय तटरक्षक दलात रिक्त पदांची भरती – अर्ज करा | Indian Coast Guard Bharti 2021

Indian Coast Guard Bharti 2021

0

Indian Coast Guard Bharti 2021 : भारतीय तटरक्षक दल अंतर्गत तटरक्षक क्षेत्र मुंबई येथे इंजिन ड्रायव्हर, सारंग लस्कर, फायर इंजिन ड्रायव्हर, फायरमन, सिव्हिलियन मोटार ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर, मोटार ट्रान्सपोर्ट फिटर, स्टोर कीपर, स्प्रे पेंटर, लस्कर, मल्टी टास्किंग स्टाफ, अकुशल कामगार पदाच्या एकूण 96 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

एकूण जागा : 96 

पदाचे नाव :इंजिन ड्रायव्हर, सारंग लस्कर, फायर इंजिन ड्रायव्हर, फायरमन, सिव्हिलियन मोटार ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर, मोटार ट्रान्सपोर्ट फिटर, स्टोर कीपर, स्प्रे पेंटर, लस्कर, मल्टी टास्किंग स्टाफ, अकुशल कामगार

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी).

नोकरी ठिकाण:  मुंबई

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : दिलेल्या संबंधित पत्यावर

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.