भारतीय हवाई दलात नोकरीची संधी – 317 रिक्त जागा | Indian Air Force Bharti 2021

Indian Air Force Bharti 2021

0

Indian Air Force Bharti 2021 : भारतीय हवाई दल अंतर्गत कमिशन्ड अधिकारी पदाच्या एकूण 317 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. आणि लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर  2021 आहे.

एकूण जागा : 317 

पदाचे नाव : कमिशन्ड अधिकारी

शैक्षणिक पात्रता:Graduate (Refer PDF)

वयाची अट:फ्लाइंग शाखा – 20 ते 24 वर्षे

ग्राउंड ड्युटी – 20 ते 26 वर्षे

अर्ज पद्धती :ऑनलाईन

Fee : 250 रु

अर्ज सुरु होण्याची तारीख – 01 डिसेंबर 2021

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 डिसेंबर  2021

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.