पाटबंधारे विभाग अकोला येथे रिक्त पदांची भरती | Patbandhare Vibhag Akola Bharti 2021

Patbandhare Vibhag Akola Bharti 2021

0

Patbandhare Vibhag Akola Bharti 2021:  पाटबंधारे विभाग अकोला अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2021 आहे

एकूण जागा : 09 

पदाचे नाव :कनिष्ठ अभियंता

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट: 70 वर्षे

नोकरी ठिकाण:अकोला

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : 03 डिसेंबर 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख:20 डिसेंबर 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता :अधीक्षक अभियंता, अकोला सिंचन मंडळ, अकोला, जिल्हा अधिकारी कार्यालय जवळ, अकोला

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.