Indian Bureau Of Mines Recruitment 2021 : भारतीय खाण ब्युरो नागपूर अंतर्गत भरती. 2021

0

Indian Bureau Of Mines Recruitment 2021 च्या विविध पदाच्या एकूण 02  रिक्त जागा भरण्याकरिता अर्हताधारक उमेदवारांकडून अर्ज मागवत आहे. अर्ज  सादर करताना उमेदवारांनी  जाहिरातीमध्ये दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. ऑफलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख  10 जुलाई 2021 आहे.

एकूण जागा : 02 

पदाचे नाव: खाणांचे मुख्य नियंत्रक 

शैक्षणिक पात्रता: विविध पदाच्या शैक्षणिक पात्रते करता संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक पाहावी.

अर्ज पद्धती :ऑफलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 जुलाई 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता : खान नियंत्रक (पी अँड सी), दुसरा मजला, भारतीय खाण ब्युरो, इंदिरा भवन, सिव्हिल लाइन्स, नागपूर – ४४०००१

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

Leave A Reply

Your email address will not be published.