भारतीय नौदलात लघुसेवा आयोग अधिकारी बॅच प्रवेशासाठी एकूण ५० जागा

0

भारतीय नौदलातील लघुसेवा आयोग अधिकारी बॅच (शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर) करिता जानेवारी-२०२२ पासून सुरु होणाऱ्या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्रताधारक असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

शैक्षणिक पात्रता: सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी.

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: दिनांक २६ जून २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

Leave A Reply

Your email address will not be published.