IIPS मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू | IIPS Mumbai Bharti 2022

IIPS Mumbai Bharti 2022

0

IIPS Mumbai Bharti 2022 :आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई (IIPS) येथे “सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक” पदांच्या एकूण 03+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2022 आहे.

एकूण जागा : 03 

पदाचे नाव :सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता:Master’s degree with 55% marks (Refer PDF).

नोकरी ठिकाण:  मुंबई

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:15 एप्रिल 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : संचालक आणि सीनियर प्रोफेसर इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट लोकसंख्या विज्ञान, गोवंडी स्टेशन रोड, देवनार, मुंबई- 400 088

अधिकृत वेबसाईट  :  www.iipsindia.ac.in

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.