10 वी उत्तीर्ण उमेदवारांना मुख्यालय 2 सिग्नल प्रशिक्षण केंद्रात नोकरीची उत्तम संधी | Headquarters 2 Signal Training Centre Bharti 2022

Headquarters 2 Signal Training Centre Bharti 2022

1

Headquarters 2 Signal Training Centre Bharti 2022: मुख्यालय 2 सिग्नल प्रशिक्षण केंद्र पणजी (गोवा) येथे उपकरणे दुरुस्त करणारे आणि MTS (माळी) पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2022 आहे.

एकूण जागा : 03

पदाचे नाव :उपकरणे दुरुस्त करणारे आणि MTS (माळी)

शैक्षणिक पात्रता:10th pass (Refer PDF)

वयाची अट: 18 ते 25 वर्षे

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:27 मार्च 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कमांडंट, मुख्यालय 2 सिग्नल प्रशिक्षण केंद्र, पणजी, गोवा

अधिकृत वेबसाईट :  joinindianarmy.nic.in 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

1 Comment
  1. Pranay Bhoyar says

    Pranay Bhoyar

Leave A Reply

Your email address will not be published.