ACRTEC मुंबई येथे 86+ रिक्त पदांची नवीन भरती सुरू; त्वरित अर्ज करा | ACTREC Mumbai Bharti 2022

ACTREC Mumbai Bharti 2022

0

ACTREC Mumbai Bharti 2022:टाटा मेमोरियल सेंटर – ACTREC अंतर्गत “सहायक प्राध्यापक, वैज्ञानिक अधिकारी, सहायक लेखाधिकारी, सहायक खरेदी अधिकारी, परिचारिका, वैज्ञानिक सहाय्यक, सहायक सुरक्षा अधिकारी, निम्न विभाग लिपिक पदांच्या एकुण 86+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  08 मार्च  2022 आहे.   

एकूण जागा :  86+

पदाचे नाव :सहायक प्राध्यापक, वैज्ञानिक अधिकारी, सहायक लेखाधिकारी, सहायक खरेदी अधिकारी, परिचारिका, वैज्ञानिक सहाय्यक, सहायक सुरक्षा अधिकारी, निम्न विभाग लिपिक

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती :ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:08 मार्च  2022

अधिकृत वेबसाईट :  actrec.gov.in

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा – 1  

जाहिरात पहा – 2  

ऑनलाईन अर्ज करा  (सहायक प्राध्यापक) 

ऑनलाईन अर्ज करा (इतर पदांसाठी)  

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.