IGI विमानचालन सेवा अंतर्गत 1086 रिक्त पदांची भरती सुरू | IGI Aviation Recruitment 2023

IGI Aviation Recruitment 2023

0

IGI Aviation Recruitment 2023

IGI एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत ग्राहक सेवा एजंट पदाच्या एकुण 1086 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुन 2023 आहे.

एकूण जागा : 1086

पदाचे नाव : ग्राहक सेवा एजंट

शैक्षणिक पात्रता: 10+2/Above from recognized Board (Read PDF)

वयाची अट: 18 ते 30 वर्षे 

वेतन श्रेणी: रु. 15,000 – रु.25,000/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जुन 2023 

निवड प्रक्रिया: लेखी परीक्षा

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.