बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु; 1 लाखापर्यंत मिळणार पगार!!

BMC Recruitment 2023

0

BMC Recruitment 2023

BMC Recruitment 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे “सहायक प्राध्यापक” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 & 09 मे 2023 (पदांनुसार) आहे.

 

एकूण जागा : 02 जागा

पदाचे नाव : सहायक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:

  • सर्वसाधारण उमेदवाराकरीता – 18 ते 38 वर्षे
  • मागासवर्गीयांकरीता – 18 ते 43 वर्षे

नोकरी ठिकाण:  मुंबई

Fee: रु. 580/- + 18% GST

अर्ज पद्धती : ऑफलाईन

निवड प्रक्रिया : मुलाखती

अर्ज करण्याची शेवटची तारीख:  04 & 09 मे 2023 (पदांनुसार)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : लो. टि.म.स. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, डॉ, बाबासाहेब आंबेडकर रोड, शीव मुंबई – ४०००२२

मुलाखतीची तारीख : 08 & 11 मे 2023 (पदांनुसार)

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात 1

PDF जाहिरात 2

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

बृहन्मुंबई महानगरपालिका,

BMC Recruitment 2023

Leave A Reply

Your email address will not be published.