४ थी पास उमेदवारांना संधी- कोतवाल भरती अंतर्गत रिक्त पदांची भरती सुरु

Kotwal Recruitment 2023

0

Kotwal Recruitment 2023

Kotwal Recruitment 2023 : तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी कार्यालय वर्धा अंतर्गत “कोतवाल” पदांच्या एकूण ३७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. तरी उमेदवारांनी विहीत नमुन्यात दोन पासपोर्ट साईज फोटोसहीत अर्ज आवश्यक कागदपत्र व पुराव्यासहीत दिनांक 09 मे 2023 रोजी सायंकाळी 04.00 वाजेपर्यन्त कार्यालयात तलाठी आस्थापना शाखेत सादर करावेत व त्याबाबत पोच घ्यावी. अर्जाचा नमुना तहसील कार्यालयातील आस्थापना शाखेत कार्यालयीन वेळेत व दिवशी उपलब्ध आहे. विहीत तारखे नंतर येणाऱ्या व अपुर्ण भरलेल्या अर्जाचा तसेच जाहीरनाम्याच्या पूर्वी सादर केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी. 

एकूण जागा : 37

पदाचे नाव : कोतवाल

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 18 ते 40 वर्षे

नोकरी ठिकाण:   आष्टी, हिंगणघाट, समुद्रपूर, सेलु

अर्ज शुल्क : Rs. 20/-

परीक्षा शुल्क :

  • खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी  – रु 500/-
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 300/-

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 9 मे 2023

निवड प्रक्रिया  मुलाखती/ लेखी परीक्षा


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

कोतवाल भरती,

Kotwal Recruitment 2023

 

Leave A Reply

Your email address will not be published.