गोविंदराव मुनघाटे महाविद्यालय कुरखेडा भरती 2021

0

श्री. गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालय, कुरखेडा येथे सहायक प्राध्यापक पदाच्या एकूण 24 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित केलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखती करिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख  28 सप्टेंबर 2021 आहे.

पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक

नोकरी ठिकाण – कुरखेडा

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – श्री. गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालय, कुरखेडा

मुलाखतीची तारीख – 28 सप्टेंबर 2021

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.