चंद्रभामा महाविद्यालय, कर्जत भरती 2021

0

चंद्रभामा महाविद्यालय, कर्जत येथे प्राचार्य, सहायक प्राध्यापक, निर्देशक, ग्रंथपाल, लिपिक, शिपाई पदांच्या एकूण 26 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज  ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 सप्टेंबर 2021 आहे.

पदाचे नाव :  प्राचार्य, सहायक प्राध्यापक, निर्देशक, ग्रंथपाल, लिपिक, शिपाई

शैक्षणिक पात्रता – Ph.d, NET/ SET passed ,  At least 55 % in Degree

नोकरी ठिकाण – कर्जत,अहमदनगर

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता – समाज प्रबोधन संस्थेचे, चंद्रभागा महाविद्यालय,कर्जत, ता. कर्जत, जि . अहमदनगर समाज प्रबोधन शिक्षण संस्था, कर्जत

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 सप्टेंबर 2021

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.