दमण आणि दीव स्टेट को-ऑप बँक भरती नवीन जाहिरात

0

दमण आणि दीव स्टेट को-ऑप बँक लि. येथे सहयोगी (माहिती तंत्रज्ञान), व्यवस्थापक पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 & 30 सप्टेंबर 2021 आहे.

पदाचे नाव : सहयोगी (माहिती तंत्रज्ञान), व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता – Graduate (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण – दमण आणि दीव

अर्ज पद्धती –

    • ऑनलाईन (सहयोगी (माहिती तंत्रज्ञान))
    • ऑफलाईन (व्यवस्थापक)

अर्ज पाठविण्याचा पत्ता –

    • व्यवस्थापक – जनरल मॅनेजर (प्रशासन), दमन आणि दीव स्टेट को -ऑप बँक लि., मुख्यालय: एच. क्रमांक 14/54, पहिला मजला, दिपील नगर, नानी दमण – 396210

अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 & 30 सप्टेंबर 2021

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात 1

 

PDF जाहिरात 2

 

 ऑनलाईन अर्ज करा (Associate)

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.