DMHS Dadra & Nagar Haveli Recruitment 2022 | वैद्यकीय व आरोग्य सेवा संचालनालय अंतर्गत नवीन भरती सुरू; ‘या’ पदांसाठी मिळणार 1 लाखा पेक्षा जास्त पगार

DMHS Dadra & Nagar Haveli Recruitment 2022

0

DMHS Dadra & Nagar Haveli Recruitment 2022

DMHS Dadra & Nagar Haveli Recruitment 2022 : वैद्यकीय व आरोग्य सेवा संचालनालय अंतर्गत “जनरल सर्जन, बालरोगतज्ञ, स्त्रीरोगतज्ञ, ऑर्थोपेडिक सर्जन” पदांच्या एकुण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरीत मुलाखती आयोजित केलेल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 30 मार्च 2022 आहे.

एकूण जागा :  05

पदाचे नाव: जनरल सर्जन, बालरोगतज्ञ, स्त्रीरोगतज्ञ, ऑर्थोपेडिक सर्जन

शैक्षणिक पात्रता: MBBS with PG Degree (Refer PDF)

वयाची अट: 45 वर्षे

नोकरी ठिकाण: दमन

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालय, ढोलर, मोती दमण यांच्या दालनात

मुलाखतीची तारीख – 30 मार्च 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.