Mahila Bal Vikas Vibhag Recruitment 2022 | महिला व बाल विकास विभाग अंतर्गत विविध जिल्ह्यांत ‘सदस्य’ पदांची भरती

Mahila Bal Vikas Vibhag Recruitment 2022

0

Mahila Bal Vikas Vibhag Recruitment 2022

Mahila Bal Vikas Vibhag Recruitment 2022  : महिला व बाल विकास विभाग अंतर्गत विविध जिल्ह्यांत सदस्य पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवाराचे वय अर्जाच्या दिनांकास 35 वर्षांपेक्षा कमी नसावे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 एप्रिल 2022  (जाहिरात प्रकाशित झाल्याच्या 15 दिवसात) आहे.

एकूण जागा : 07

पदाचे नाव: सदस्य

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 35 वर्षे

नोकरी ठिकाण: नागपूर, चंद्रपूर, नांदेड, पुणे

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 एप्रिल 2022 (जाहिरात प्रकाशित झाल्याच्या 15 दिवसात)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचे कार्यालयात

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.