Amravati Job Fair 2021 | पदवीधरांकरिता ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

0
  • Amravati Online Rojgar Melava 2021 : अमरावती येथे लेखापाल पदाकरीता पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा 3 चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे. ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख 12 ते 16 ऑगस्ट 2021 आहे.
  • पदाचे नाव :  लेखापाल
  • पात्रता – खाजगी नियोक्ता
  • अर्ज पध्दती – ऑनलाईन
  • राज्य – महाराष्ट्र
  • विभाग – अमरावती
  • जिल्हा – अमरावती
  • नोकरी ठिकाण – अमरावती
  • मेळाव्याची तारीख – 12 ते 16 ऑगस्ट 2021 आहे. 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

Leave A Reply

Your email address will not be published.