सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर 13-august 2021
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर 13-august 2021
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a number. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 pointsकोणत्या दिवशी जागतिक हत्ती दिवस साजरा करतात?
Correct
Incorrect
हत्तींच्या संवर्धनाविषयी जागृती निर्माण करण्याच्या हेतूने दरवर्षी 12 ऑगस्ट या कोणत्या दिवशी जागतिक हत्ती दिवस साजरा करतात.
-
Question 2 of 10
2. Question
1 pointsखालीलपैकी कोणते सॅटलाइट फोनने सुसज्ज असलेले भारतातील पहिले राष्ट्रीय अभयारण्य ठरले?
Correct
Incorrect
आसाम राज्यातील काझीरंगा राष्ट्रीय अभयारण्य हे सॅटलाइट फोनने सुसज्ज असलेले भारतातील पहिले राष्ट्रीय अभयारण्य ठरले आहे. सॅटलाइट फोनच्या वापरामुळे जंगलातील अवैध कृतींना आळा घालण्यासाठी वनरक्षक आता थेट संपर्क साधू शकतात
-
Question 3 of 10
3. Question
1 pointsकोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय युवा दिवस साजरा करतात?
Correct
Incorrect
दरवर्षी 12 ऑगस्ट या दिवशी आंतरराष्ट्रीय युवा / तरुणाई दिवस साजरा करतात. 2021 साली हा दिवस “ट्रान्सफॉर्मिंग फूड सिस्टीम्स: युथ इनोव्हेशन फॉर ह्यूमन अँड प्लॅनेटरी हेल्थ” या संकल्पनेखाली साजरा करण्यात आला.
-
Question 4 of 10
4. Question
1 pointsकोणत्या ठिकाणी DRDO संस्थेने 11 ऑगस्ट 2021 रोजी निर्भय क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली?
Correct
Incorrect
संरक्षण संशोधन व विकास संस्थेने (DRDO) 11 ऑगस्ट 2021 रोजी ओडिशाच्या किनारपट्टीवरील चांदीपूर येथून निर्भय क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली.
निर्भय क्षेपणास्त्र हे 1000 किलोमीटरपर्यंत पृष्ठभागावर मारा करणारे, सर्वप्रकारच्या हवामानात चालणारे, सबसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र आहे -
Question 5 of 10
5. Question
1 pointsभारतीय संविधानातील कोणत्या कलमान्वये राज्यांना अवक्रांति-उत्तर महसूल तूट प्रदान केली जाते?
Correct
Incorrect
भारतीय संविधानातील कलम 275 अन्वये राज्यांना अवक्रांति-उत्तर महसूल तूट (Post Devolution Revenue Deficit) प्रदान केली जाते. दहाव्या वित्त आयोगाणे शिफारस केल्याप्रमाणे, अवक्रांति नंतर राज्यांच्या महसूल खात्यातील तूट भरून काढण्यासाठी मासिक हप्त्यांमध्ये अनुदान वितरित केले जाते
-
Question 6 of 10
6. Question
1 pointsकोणत्या संस्थेने पुसा डीकॉम्पोजर तंत्रज्ञान विकसित केले?
Correct
Incorrect
नवी दिल्ली येथील ICAR-भारतीय कृषी संशोधन संस्थेने (IARI) पुसा डीकॉम्पोजर तंत्रज्ञान विकसित केले आहे.
-
Question 7 of 10
7. Question
1 pointsखालीलपैकी कोणता राष्ट्रीय उन्नत ऊर्जा कार्यक्षमता अभियान (NMEEE) याचा उपक्रम आहे?
Correct
Incorrect
ऊर्जेची सर्वाधिक मागणी असलेल्या उद्योगांना ऊर्जा कार्यक्षम बनविण्यासाठी केंद्रीय वीज मंत्रालय देशात राष्ट्रीय उन्नत ऊर्जा कार्यक्षमता अभियान (National Mission for Enhanced Energy Efficiency / NMEEE) राबवित आहे. या अभियानाच्या अंतर्गत 4 उपक्रम आखले गेले आहेत, जे पुढीलप्रमाणे आहेत –
परफॉर्म, अचिव्ह अँड ट्रेड (PAT) योजना
मार्केट ट्रान्सफॉर्मेशन फॉर एनर्जी एफीश्यंसी (MTEE)
एनर्जी एफीश्यंसी फायनॅन्सिंग प्लॅटफॉर्म (EEFP)
फ्रेमवर्क फॉर एनर्जी एफीश्यंएन्ट इकॉनॉमिक डेव्हलपमेंट (FEEED) -
Question 8 of 10
8. Question
1 pointsकोणत्या ठिकाणी एक आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून राष्ट्रीय सागरी वारसा संकुल (NMHC) विकसित केले जाणार?
Correct
Incorrect
लोथल (गुजरात) येथे एक आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून राष्ट्रीय सागरी वारसा संकुल (NMHC) विकसित केले जाणार आहे. ते भारताच्या सागरी वारसा समर्पित असलेले संग्रहालय असेल.
-
Question 9 of 10
9. Question
1 pointsकोणते मंत्रालय वृक्ष बंधन प्रकल्पाची अंमलबजावणी करणारी केंद्रीय संस्था आहे?
Correct
Incorrect
आदिवासी कार्ये मंत्रालय वृक्ष बंधन प्रकल्पाची अंमलबजावणी करणारी केंद्रीय संस्था आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आदिवासी महिला देशी झाड-वानस्पतींच्या बियांचा वापर करून राखी (रक्षा बंधन सणासाठी) तयार करीत आहेत.
-
Question 10 of 10
10. Question
1 pointsजागतिक युवा विकास निर्देशांक 2020 याच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:
1. 181 देशांच्या या यादीत भारताचा 141 वा क्रमांक लागतो आहे.
2. तो लंडन येथील राष्ट्रकुल सचिवालयाने प्रसिद्ध केला आहे.
दिलेल्यापैकी कोणते विधान चुकीचे आहे?Correct
Incorrect
विधान 1 चुकीचे आहे, त्यामुळे पर्याय (A) उत्तर आहे.
लंडन (ब्रिटन) येथील राष्ट्रकुल सचिवालयाने जागतिक युवा विकास निर्देशांक 2020 प्रसिद्ध केला आहे. वर्ष 2010 ते वर्ष 2018 या कालावधीत युवा विकासाच्या बाबतीत देशांनी केलेली प्रगती हा निर्देशांक दर्शवितो.
जागतिक युवा विकास निर्देशांक 2020 याच्या यादीत सिंगापूरने प्रथम क्रमांक पटकवला आहे. त्याच्याखालोखाल अनुक्रमे स्लोव्हेनिया, नॉर्वे, माल्टा, डेन्मार्क या देशांचा क्रम लागतो. यादीत भारताचा 122 वा क्रमांक लागतो आहे.
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App