Oil India Recruitment 2021 – ऑईल इंडिया लिमिटेड अंतर्गत 115पदांची भरती

0

ऑईल इंडिया लिमिटेड अंतर्गत असिस्टंट वेल्डर, असिस्टंट फिटर, असिस्टंट डिझेल मेकॅनिक, इलेक्ट्रिकल सुपरवायझर, गॅस लॉगर, असिस्टंट रिग इलेक्ट्रिशियन, केमिकल असिस्टंट, असिस्टंट मेकॅनिक, ड्रिलिंग रिग्मन पदांच्या एकूण 115 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 16, 18, 20,  23, 25, 30 ऑगस्ट, 2, 6, 8, & 13 सप्टेंबर 2021 (पदांनुसार)  आहे.

पदाचे नाव :

  • असिस्टंट वेल्डर
  • असिस्टंट फिटर
  • असिस्टंट डिझेल मेकॅनिक
  • इलेक्ट्रिकल सुपरवायझर
  • गॅस लॉगर
  • असिस्टंट रिग इलेक्ट्रिशियन
  • केमिकल असिस्टंट
  • असिस्टंट मेकॅनिक

ड्रिलिंग रिग्मन

  • पद संख्या – 115 जागा
    • कंत्राटी सहाय्यक मेकॅनिक – आयसीई – 31 पदे
    • कंत्राटी ड्रिलिंग रिग्मन – 26 पदे
    • कंत्राटी सहाय्यक मेकॅनिक – पंप – 17 पदे
    • कंत्राटी रसायन सहाय्यक – 10 पदे
    • कंत्राटी सहाय्यक रिग इलेक्ट्रीशियन – 10 पदे
    • कंत्राटी गॅस लॉगर – 8 पदे
    • कंत्राटी विद्युत पर्यवेक्षक – 5 पदे
    • कंत्राटी सहाय्यक डिझेल मेकॅनिक – 5 पदे
    • कंत्राटी सहाय्यक फिटर – 2 पदे
    • कंत्राटी सहाय्यक वेल्डर – 1 पदे

शैक्षणिक पात्रता – Passed class 10 from Government Recognized Education Board

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 16, 18, 20,  23, 25, 30 ऑगस्ट, 2, 6, 8, & 13 सप्टेंबर 2021 (पदांनुसार) आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

Leave A Reply

Your email address will not be published.