जलसंपदा विभाग सरळसेवा भरती 2023 निकाल जाहीर – PDF डाउनलोड करा
जलसंपदा विभाग सरळसेवा भरती 2023 निकाल जाहीर – PDF डाउनलोड करा
जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन यांनी सरळसेवा भरती सन २०२३ अंतर्गत गट-ब (अराजपत्रित) व गट-क संवर्गातील विविध पदांसाठी निकाल जाहीर केला आहे.
निकालामध्ये निम्नश्रेणी लघुलेखक, आरेखक, सहाय्यक आरेखक, अनुरेखा, सहाय्यक भंडारपाल, दप्तर कारकून, मोजणीदार, कालवा निरीक्षक व स्थापत्य अभियंता पदांचा समावेश आहे. सर्व उमेदवार WRD च्या अधिकृत संकेतस्थळावरून खालील लिंकद्वारे निकाल PDF डाउनलोड करू शकतात.

जलसंपदा विभागाच्या गट ब (अराजपत्रित) व गट क पदाकरीताचे जाहीरातीनुसार निम्नश्रेणी लघुलेखक या पदाकरीता लघुलेखन चाचणीकरीता पात्र उमेदवारांची ८० मार्काची लघुलेखनाची कौशल्य चाचणी परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचेमार्फत दिनांक १८.०४.२०२५ रोजी घेण्यात आलेली होती.
त्यानुसार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचेकडून प्राप्त लघुलेखनाची कौशल्य चाचणी परीक्षेचा निकाल जलसंपदा विभागाच्या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात येत आहे.
तसेच लेखी व कौशल्याचाचणी परीक्षेचा एकत्रीक निकाल टि. सी. एस कंपनीकडुन प्राप्त होताच लवकरात लवकर जलसंपदा विभागाच्या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात येईल.

भरती वर्ष: 2023
पद: गट ब (अराजपत्रित) व गट क मधील विविध पदे
अधिकृत संकेतस्थळ: wrd.maharashtra.gov.in
विभागानुसार WRD भरती निकाल PDF लिंक्स
| परिमंडळ | निकाल लिंक |
|---|---|
| अमरावती – निम्नश्रेणी लघुलेखक | पहा |
| छत्रपती संभाजीनगर – निम्नश्रेणी लघुलेखक | पहा |
| नागपूर – निम्नश्रेणी लघुलेखक | पहा |
| नाशिक – निम्नश्रेणी लघुलेखक | पहा |
| पुणे – निम्नश्रेणी लघुलेखक | पहा |
| कोल्हापूर – निम्नश्रेणी लघुलेखक | पहा |
| मुंबई – निम्नश्रेणी लघुलेखक | पहा |
इतर सर्व निकाल लिंक – WRD Gr B & Gr C Bharti 2023
WRD Bharti 2023 Result Declared – Download PDF for Group B (Non-Gazetted) & Group C Posts
The Water Resources Department, Government of Maharashtra has released the result for WRD Bharti 2023 covering Group B (Non-Gazetted) and Group C posts. The result includes posts such as Lower Grade Stenographer, Draftsman, Assistant Draftsman, Tracer, Storekeeper, Clerk, Surveyor, Canal Inspector, and Civil Engineer. Candidates can download the merit list and selection result PDFs from the official website.
Recruitment Year: 2023
Posts: Group B (Non-Gazetted) & Group C
Official Website: wrd.maharashtra.gov.in
Zone-wise WRD Bharti Result PDF Links
| Zone | Result Link |
|---|---|
| Amravati – Lower Grade Stenographer | View |
| Chhatrapati Sambhajinagar – Lower Grade Stenographer | View |
| Nagpur – Lower Grade Stenographer | View |
| Nashik – Lower Grade Stenographer | View |
| Pune – Lower Grade Stenographer | View |
| Kolhapur – Lower Grade Stenographer | View |
| Mumbai – Lower Grade Stenographer | View |
All Result PDFs – WRD Gr B & C Direct Recruitment
महत्वाच्या लिंक्स – Jalsampada Bharti Result PDF 2023
| क्रिया | लिंक |
|---|---|
| सर्व निकाल PDF लिंक | येथे क्लिक करा |
| अधिकृत संकेतस्थळ | wrd.maharashtra.gov.in |
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते कि, जलसंपदा विभागातील गट ब (अराजपत्रित) व गट क संवर्गातील सरळसेवा भरती प्रक्रिया चालू असून प्रतिक्षा यादीतवरी उमेदवारांना नियुक्त्य देण्याची कार्यवाही चालू असून या परिमंडळांतर्गत प्रतिक्षा यादीवरी पुरेसे उमेदवार उपलब्ध होत नसल्याने सोबतच्या यादीतील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या संवर्गातील गुणवत्ता धारक उमेदवारांना कागदपत्रे तपासणीसाठी उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात येत आहे.
कागदपत्र पडताळणी उमेदवारांची यादी
Vidarbha Academy App वर तुम्ही Live क्लास करू शकता : Download App
WhatsApp/Telegram अपडेटसाठी जॉईन व्हा!
👉सर्व नवीन भरतीचे अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअॅप ग्रुप मध्ये लगेचच सहभागी व्हा:
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
मित्रांनो नवीन जाहिराती खालील लिंक वर पाहू शकता.
MahaBharti 2025 – महाराष्ट्रातील सर्व सरकारी नोकऱ्या एकाच ठिकाणी
MajhiNaukri | माझी नोकरी – नवीन शासकीय भरती 2025
Mahanews – महाराष्ट्रातील सर्वात वेगवान सरकारी बातम्या आणि अपडेट्स 2025
MahaRojgar – महाराष्ट्रातील सर्व शासकीय नोकरी अपडेट्स एकाच ठिकाणी
Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.
MPSCTestSeries.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.