जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत 416 पदांची भरती | ZP Jalgaon Bharti 2021

1

जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत आरोग्य विभाग संबंधित आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माता पदांच्या एकूण 416 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2021 आहे.

पदाचे नाव :  आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माता

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण – जळगाव

अर्ज पद्धती – ऑनलाईन

  • फीस –
    • मागासवर्गीय प्रवर्ग – रु. 250/-
    • सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवार – रु. 500/-

अर्ज सुरु होण्याची तारीख – 1 सप्टेंबर 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 सप्टेंबर 2021 आहे.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

1 Comment
  1. Pankaj Pawar says

    Pankaj Pawar

Leave A Reply

Your email address will not be published.