10 वी उत्तीर्णांना संधी – भारतीय सैन्याच्या ASC सेंटर मध्ये 400 पदांची भरती

1

ASC केंद्र दक्षिण (ASC केंद्र दक्षिण 2 एटीसी – संरक्षण मंत्रालय) अंतर्गत सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर, क्लीनर, कुक, सिव्हिलियन केटरिंग इन्स्ट्रक्टर, लेबर, एमटीएस (सफाईवाला) पदांच्या एकूण 400 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2021 आहे.

पदाचे नाव :

  • सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर
  • क्लीनर
  • कुक
  • सिव्हिलियन केटरिंग इन्स्ट्रक्टर
  • लेबर
  • एमटीएस (सफाईवाला)

शैक्षणिक पात्रता – 10th Pass (Read PDF)

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता –

Labour, MTS (Safaiwala) – पीठासीन अधिकारी, सिव्हिलियन डायरेक्ट रिक्रूटमेंट बोर्ड, CHQ, ASC सेंटर (दक्षिण)- 2 ATC, आग्रा पोस्ट, बेंगलोर -07 

इतर पदांकरिता – पीठासीन अधिकारी, सिव्हिलियन डायरेक्ट रिक्रूटमेंट बोर्ड, CHQ, ASC सेंटर (उत्तर)- 1 ATC, आग्रा पोस्ट, बेंगलोर -07

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

1 Comment
  1. Vaibhav Vijay patil says

    Labour, MTS (Safaiwala) – पीठासीन अधिकारी, सिव्हिलियन डायरेक्ट रिक्रूटमेंट बोर्ड, CHQ, ASC सेंटर (दक्षिण)- 2 ATC, आग्रा पोस्ट, बेंगलोर -07

Leave A Reply

Your email address will not be published.