WCD Hall Ticket Download : महिला बाल विकास विभाग महाराष्ट्र भरती परीक्षेचे प्रवेशपत्र, वेळापत्रक जाहीर

WCD Hall Ticket Download

0

Loading

 

WCD Hall Ticket Download : महिला बाल विकास विभाग महाराष्ट्र भरती परीक्षेचे प्रवेशपत्र, वेळापत्रक जाहीर 

App Download Link : Download App

एकात्मिक बाल विकास सेवा योजना या विभागाच्या अधिनस्त १०४ नागरी प्रकल्प कार्यालयातील गट- संवर्गातील मुख्यसेविका (नागरी प्रकल्प) वेतन श्रेणी ९-१३ (३५४००-११२४००) सरळसेवा कोटयातील रिक्त असलेली पदे भरण्याकरीता पात्र उमेदवारांकडून दि.१४-१०-२०२४ ते दि.०३-११-२०२४ ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले होते. कॉम्पुटरबेस वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची ऑनलाईन परीक्षा दि.१४-२-२०२५, दि.२२-२-२०२५ ते दि.२३-२-२०२५, दि.२६-२-२०२५ ते दि.२७- २-२०२५ व दि. ०२.०३.२०२५ रोजी एकात्मिक बाल विकास सेवा योजना व टी.सी.एस कंपनीमार्फत विविध परीक्षा केंद्रावर वेगवेगळया शिफ्टमध्ये आयोजीत करण्यात आलेली आहे.  सदर ऑनलाईन परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक खालील प्रमाणे आहे

Download Hallticket For WCD Maharashtra Recruitment 2024

परीक्षा 10, 11, 12, 13 & 17 फेब्रुवारी 2025
👉 वेळापत्रक Click Here
✅ प्रवेशपत्र Click Here

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

WCD Hall Ticket Download

Leave A Reply

Your email address will not be published.