10 वी उत्तीर्णांसाठी नोकरीची उत्तम संधी पोलीस पाटील पदभरती सुरु | Tumsar Police Patil Bharti 2023

Tumsar Police Patil Bharti 2023

0

Tumsar Police Patil Bharti 2023

Tumsar Police Patil Bharti 2023 : भंडारा जिल्हयातील तुमसर उपविभागाचे उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील तुमसर व मोहाडी तालुका) गावात पोलीस पाटील पदभरतीसाठी अर्हताधारक उमेदवारांकडून विहीत नमुन्यात फक्त ऑनलाईन पध्दतीने sdotumsarpolicepatil.in या संकेत स्थळावर अधिकृत अर्ज मागविण्यात येत आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 एप्रिल 2023 आहे.

पदाचे नाव : पोलीस पाटील

शैक्षणिक पात्रता: 10th pass

वयाची अट:  25 ते 45 वर्षे

नोकरी ठिकाण:  भंडारा ( तुमसर तालुका)

Fee:

  • राष्ट्रीयकृत बँकेचे डिमांड ड्राफ्ट व्दारे (D.D.)
    • खुला प्रवर्ग – 500/-
    • आरक्षीत/आर्थीक दुर्बल घटक प्रवर्गासाठी – रुपये 300/-

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 एप्रिल 2023

निवड प्रक्रिया :  लेखी परीक्षा व मुलाखत

Educational Qualification For Tumser Police Patil Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
पोलीस पाटील 10th pass

Mohadi Police Patil Bharti – Eligibility Criteria

पोलिस पाटील पदासाठी किमान आवश्यक अर्हता खालीलप्रमाणे आहे:-

 

 

 

  1. अर्जदार महाराष्ट्र शालांत परीक्षा (एस.एस.सी.) पास असावा.
  2. अर्जदाराचे वय दिनांक 06/04/2023 रोजी २५ पेक्षा कमी नसावे व ४५ पेक्षा जास्त नसावे. क) पोलिस पाटील पदाकरीता वयोमर्यादा शिथीलक्षम नाही.
  3. अर्जदार हा स्थानिक व कायम रहिवाशी असावा व तसे ग्रामसेवकाचा रहिवासी दाखला असावा.
  4. अर्जदार शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा व अर्जदाराचे चारित्र्य निष्कलंक असणे आवश्यक आहे.
  5. महाराष्ट्र राज्य सेवा (लहान कुटूंबातील प्रतिज्ञापत्र) नियम 2005 मधील लहान कुटुंबाची अर्हता धारण करणे आवश्यक (अर्जदार याची अर्हता दिनांकास दोन पेक्षा जास्त अपत्य नसावेत.)
  6. मागास प्रवर्गासाठी आरक्षित पदाकरीता त्या प्रवर्गाचे सक्षम अधिकारी याने निर्गमित केलेले जातीचे प्रमाणपत्र आवश्यक.
  7. इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, विजा-अ व भज- ब, क, ड प्रवर्गातील अर्जदार यांना सन
  8. कालावधीकरीता वैध असलेले उत्पन्न आणि प्रगत व्यक्ती व गट (क्रिमीलेअर) यामध्ये मोडत नसल्याबाबतचे (नॉन क्रिमीलेअर) प्रमाणपत्र आवश्यक राहील.
  9. इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, विजा-अ व भज- ब, क, ड प्रवर्गातील महिला पदांसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदार यांना सन 20२२-२३ कालावधीकरीता वैध असलेले उत्पन्न आणि प्रगत व्यक्ती व गट (क्रिमीलेअर) यामध्ये मोडत नसल्याबाबतचे (नॉन क्रिमीलेअर) प्रमाणपत्र आवश्यक

How To Submit Tumser Police Patil Application Form 2023

  • वरील पदांकरीता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्जाचा अन्य कोणताही मार्ग/पद्धत स्वीकारला जाणार नाही.
  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 27 एप्रिल 2023  आहे.
  • देय तारखेनांतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार करण्यात येणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Police Patil Tumser Vacancy 2023 Important Dates

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Police Patil,

Police Patil Bharti 2023,

पोलीस पाटील

Leave A Reply

Your email address will not be published.