Browsing Tag

UBI Specialist Officer Syllabus

Union Bank of India अंतर्गत 250 पदांसाठी भरती जाहीर

Union Bank of India SO Recruitment 2025 अंतर्गत Wealth Manager (Specialist Officer) या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये एकूण 250 रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.