🔴शेवटची तारीख- SSC CHSL Bharti 2025: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 3131 पदांची भरती सुरु
SSC CHSL Bharti 2025 अंतर्गत 3131 पदांसाठी भरती जाहीर, ज्यात LDC, JSA आणि DEO पदांचा समावेश. 12वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी. ऑनलाईन अर्जाची अंतिम तारीख 18 जुलै 2025. अर्ज लिंक, पात्रता, व भरतीची संपूर्ण माहिती येथे मिळवा.