Browsing Tag

SBI SO Recruitment

SBI SO Recruitment 2025 : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर

SBI SO Recruitment 2025: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 33 रिक्त जागा उपलब्ध आहेत. इच्छुक व पात्र उमेदवार 31 जुलै 2025 पूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात.