Current Openings SBI PO Bharti 2025 – स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 541 प्रोबेशनरी ऑफिसर पदांची भरती सुरू vkclindia@gmail.com Jun 25, 2025 0 SBI PO Bharti 2025: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने 541 प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदांसाठी भरतीची अधिसूचना जाहीर केली आहे. ही भरती संपूर्ण भारतभर होणार आहे