Jalna Police Patil Bharti 2025 : ७२४ पोलीस पाटील पदांची भरती लवकरच!
Jalna Police Patil Bharti 2025 जालना जिल्ह्यातील तरुणांसाठी सुवर्णसंधी! गावपातळीवर कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या पोलीस पाटील पदासाठी लवकरच ७२४ पदांची भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, जालना यांच्यामार्फत ही भरती…