NGEL Recruitment 2025 : NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड मध्ये 182 जागांसाठी भरती
NGEL Recruitment 2025 : NTPC Green Energy Limited (NGEL) ही NTPC लिमिटेडची उपकंपनी असून, अलीकडेच इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल आणि इतर विविध अभियांत्रिकी शाखांसह 182 अभियंता पदांसाठी भरती जाहीर केली आहे. NTPC ग्रीन एनर्जी रिक्रूटमेंट 2025…