Browsing Tag

MahaVitaran Amravati BE Electrical Jobs

महावितरण अमरावती अंतर्गत 27 रिक्त पदांची नवीन भरती सुरु

MahaVitaran Amravati Bharti 2025: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, अमरावती (महावितरण) अंतर्गत विद्युत अभियांत्रिकी पदवीधारक प्रशिक्षणार्थी पदांसाठी २७ जागांची नवीन भरती जाहीर झाली आहे.