Current Openings जालना पोलीस पाटील पदभरती अंतर्गत 723 जागांसाठी भरती Manish Kirde Sep 15, 2025 0 जालना जिल्ह्यातील अंबड,परतूर,भोकरदन आणि जालना उपविभागाचे उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यालयाने Jalna Police Patil Recruitment 2025 साठी अधिसूचना जारी केली आहे.