Current Openings ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी अंतर्गत 500 पदांची भरती Manish Kirde Jul 31, 2025 0 ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड OICL Assistant Recruitment 2025 अंतर्गत सहाय्यक (Assistants) पदांसाठी 500 रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत भरती जाहीर करण्यात आली आहे.