Browsing Tag

Indian Railways Quota

रेल्वे रिक्रूटमेंट सेल (RRC), नॉर्थ सेंट्रल रेल्वे (NCR), प्रयागराज अंतर्गत 08 जागांसाठी भरती

रेल्वे रिक्रूटमेंट सेल (RRC), नॉर्थ सेंट्रल रेल्वे (NCR), प्रयागराज ने RRC NCR Scouts & Guides Quota Recruitment 2025 साठी अधिसूचना जारी केली आहे, ज्यामध्ये 8 ग्रुप C आणि D पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.