Browsing Tag

Indian Navy Agniveer Bharti 2025

Indian Navy Agniveer Bharti 2025 : भारतीय नौदल अग्निवीर (MR) पदभरती सुरु!

भारतीय नौदल अंतर्गत अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीर (मेट्रिक रिक्रूट – MR) संगीतकार पदासाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. Indian Navy Agniveer Bharti 2025 अंतर्गत इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत.