Indian Coast Guard Bharti 2025 – भारतीय तटरक्षक दलात 630 जागांसाठी भरती, ऑनलाईन अर्ज सुरू!
Indian Coast Guard Bharti 2025: भारतीय तटरक्षक दलात 630 विविध पदांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. Navik (GD), Navik (DB) आणि Yantrik (Mechanical/Electronics/Electrical) या पदांसाठी ही भरती होणार आहे.